इंटरनेशनल स्पेस स्टेशनमध्ये अमोनिया वायुची गळती; NASA ने रद्द केला अंतराळवीरांचा स्पेसवॉक
International Space Station अंतराळात पृथ्वीभोवती फिरत आहे. दरम्यान या स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या अंतराळवीरांना 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवा लागतो.
International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर कार्यरत असललेले अंतराळवीर मोठ्या संकटात सापडले आहेत. इंटरनेशनल स्पेस स्टेशनमध्ये अमोनिया वायुची गळती झाल्याचे वृत्त समोर आले. या वायु गळतीमुळे NASA ने अंतराळवीरांचा स्पेसवॉक रद्द केला आहे.
2/7
3/7
4/7