शाहिद कपूरसोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदा बोलली अमृता राव

| Nov 02, 2020, 15:27 PM IST
1/6

इश्क विश्कमधून केलं होतं डेब्यू

इश्क विश्कमधून केलं होतं डेब्यू

इश्क विश्क या सिनेमातून बॉलीवुडमध्ये एंट्री करणारा अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) यांचा हा पहिला सिनेमा हिट ठरला. 

2/6

२००६ मध्ये आली होती अफेअरची चर्चा

२००६ मध्ये आली होती अफेअरची चर्चा

शाहिद आणि अमृताने अनेक सिनेमे एकत्र केले. पण विवाह सिनेमानंतर या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. 

3/6

अमृता आणि शाहिदचं अफेअर

अमृता आणि शाहिदचं अफेअर

अमृता आणि शाहिदचं अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. 

4/6

नात्यातील सत्यता

नात्यातील सत्यता

लग्नाच्या चार वर्षांनंतर अमृता रावने पहिल्यांदा शाहिद आणि तिच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलले आहे 

5/6

शाहिद अमृताचा चांगला मित्र देखील राहिला नाही

शाहिद अमृताचा चांगला मित्र देखील राहिला नाही

अमृताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की,'शाहिद अमृताचा चांगला मित्र देखील राहिला नाही. तो फक्त तिचा एक सहकलाकार आहे. दोघांच या पुढे काहीच नातं नाही.'

6/6

रविवारी अमृताने दिला बाळाला जन्म

रविवारी अमृताने दिला बाळाला जन्म

अमृताने RJ अनमोलसोबत चार वर्षांपूर्वी लग केलं. त्याचवेळी शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्न केलं. अमृताने रविवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. तर शाहिद हा दो मुलांचा बाबा आहे.