मराठमोळ्या 'चंद्रा'चं सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल हैराण

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या 'चंद्रमुखी' सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सर्वत्र फक्त फक्त चंद्राची जादू पाहायला मिळत आहे... छोट्यांपासून मोठ्यांना देखील चंद्राचं वेड लागलं आहे. सध्या अमृताचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा तिचे काही फोटो...

May 06, 2022, 15:59 PM IST

1/5

2/5

3/5

4/5

5/5