मराठमोळ्या अमृताचा काळ्या ड्रेसमध्ये हॉट लूक
अमृता सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते.
'वाजले की बारा' गाण्यावर जोरदार ठेका धरत अभिनेत्री अमृता खानविलकरने सगळ्यांनाच घायाळ केलं. त्यानंतर देखील अनेक सिनेमे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून चाहत्याच्या मनात घर केलं. अमृताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढचं नाही तर अमृता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. अमृताने पोस्ट केलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो...