आनंदवारी : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील श्रींची पवमान पूजा आणि दुधारती आजचे श्रींचे दर्शन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वारी सरकारने दिलेले सर्व नियम पाळून साजरी केली जाणार आहेत.
मुंबई : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील श्रींची पवमान पूजा आणि दुधारती आजचे श्रींचे दर्शन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वारी सरकारने दिलेले सर्व नियम पाळून साजरी केली जाणार आहेत.
1/5