अनन्या पांडेचा अनोखा अंदाज
अनन्या पांडेचे काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अनन्या पांडेचे काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. अनन्याने 'स्टूडेंट ऑफ द ईयर' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. अनन्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे अनोख्या अंदाजातले फोटो पोस्ट करत असते. त्यातील काही निवडक फोटो...
2/5
अनन्या पांडेचा अनोखा अंदाज
4/5