चंकी पांडेच्या मुलीचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते दंग

Aug 04, 2021, 10:17 AM IST
1/5

अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या पांडे हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.  

2/5

अनन्या पांडे (Ananya Pandey) पुन्हा एकदा आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अनन्याच्या फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.   

3/5

अनन्या पांडेने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तिचा फॅन फॉलोइंग खूपच मोठ्या प्रमाणात आहे. अनन्या पांडे काही काळापूर्वी ईशान खट्टरसोबत 'खालीपिली' या सिमेमामध्ये दिसली होती.  

4/5

अनन्या पांडे लवकरच तेलगू सुपरस्टार विजय देवेराकोंडासोबत 'लिगर' या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.   

5/5

अनन्या पांडेने 'स्टूडंट ऑफ द इयर 2' या धमाकेदार चित्रपटाने करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील अनन्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.