Photos : दर पंधरा मिनिटांनी आग ओकतो 'हा' ज्वालामुखी; कसं आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या शहरातील आयुष्य?

Jul 25, 2023, 12:37 PM IST
1/7

अँटीग्वा ग्वाटेमाला

Antigua a city under active volacno tour photos world news

Antigua Guatemala Volcano : अँटीग्वा ग्वाटेमाला हे शहर, हे ठिकाण तेथील सुरेख रस्ते, चर्च आणि खवय्यांच्या आवडीच्या कॅफे आणि रेस्तराँमुळं जगात कमालीचं लोकप्रिय झालं आहे.   

2/7

जागतिक वारसाप्राप्त ठिकाण

Antigua a city under active volacno tour photos world news

जागतिक वारसाप्राप्त हे ठिकाण आणखी एका कारणामुळं लक्ष वेधतं ते म्हणजे त्याच्या पाठीशीच असणाऱ्या एका सक्रिय ज्वालामुखींमुळं. एक नव्हे, तर चार सक्रिय ज्वालामुखी. (छाया सौजन्य- नॅटजिओ)

3/7

ऐतिहासिक वास्तूंना धक्का

Antigua a city under active volacno tour photos world news

कधी एकेकाळी भूकंप आणि या ज्वालामुखींमुळं अँटीग्वाची मोठी नासधूस झाली, ऐतिहासिक वास्तूंना धक्का लागला. पण, आज तेच शत्री या शहराला नवसंजीवनी देताना दिसत आहेत.  

4/7

धगधगणारे ज्वालामुखी

Antigua a city under active volacno tour photos world news

शहरात एका वेळी प्रचंड दहशत पसरवणारे हेच धगधगणारे ज्वालामुखी सध्या या भागात येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र ठरत आहेत. 

5/7

ज्वालामुखीचा उद्रेक

Antigua a city under active volacno tour photos world news

तुम्हीही इथं भेट देऊ शकता, ज्वालामुखीचा उद्रेक प्रत्यक्षात पाहू शकता. कारण, स्थानिक टूरिंग कंपन्यांकडून Volcan de Fuego (Volcano of Fire) नावानं काही टूर चालवल्या जातात. 

6/7

15 ते 30 व्या मिनिटाला लाव्हारसाचे गोळे

Antigua a city under active volacno tour photos world news

जाणून आश्चर्य वाटेल, पण या ज्वालामुखींमधून दर 15 ते 30 व्या मिनिटाला लाव्हारसाचे गोळे, राख आणि धूळीचे ढग बाहेर पडत असतात.   

7/7

ज्वालामुखीमध्ये मार्शमेलो

Antigua a city under active volacno tour photos world news

इतकंच काय, तर तिथं वाटाडे पर्यटकांना Pacaya या ठिकाणी नेतात जिथं चक्क ज्वालामुखीमध्ये मार्शमेलो गरम करून त्याची चवही तुम्हाला चाखता येते.