जेव्हा प्रियंकाला सरप्राईज देण्यासाठी अनुपम खेर क्वांटिकोच्या सेटवर पोहचतात...

Mar 16, 2018, 08:37 AM IST
1/6

Anupam Kher, Priyanka Chopra

Anupam Kher, Priyanka Chopra

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. तेथे पोहचल्यावर त्यांनी देशी गर्ल प्रियंका चोप्राची भेट घेतली. प्रियंका सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या अमेरिकन टी.व्ही शो क्वांटिकोचे शूटिंग करत आहे.

2/6

Anupam Kher, Priyanka Chopra

Anupam Kher, Priyanka Chopra

भेटीनंतर अनुपम खेर यांनी प्रियंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अनुपम खेर देखील न्यूयॉर्कमध्ये एका अमेरिकन कार्यक्रमाचे शूटिंग करत आहेत.

3/6

Anupam Kher, Priyanka Chopra

Anupam Kher, Priyanka Chopra

अनुपम खेर यांनी ट्वीट करताना लिहिले की, तुझ्या प्रेम आणि आपुलकीबद्दल धन्यवाद प्रियंका. क्वांटिकोच्या सेटवर तुला भेटणे खूप अद्भूत होते. भारतीय असण्याच्या नात्याने मला तुझ्या आणि तुझ्या यशाबद्दल अभिमान आहे.

4/6

Anupam Kher, Priyanka Chopra

Anupam Kher, Priyanka Chopra

तर प्रियंकाने ट्विट केले की, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. माझ्या देशाचा गंध... तुम्ही इथे ज्या कामासाठी आला आहात त्यासाठी गुड लक... तुम्हाला पुन्हा भेटण्याची आस लावून राहील...

5/6

Anupam Kher, Priyanka Chopra

Anupam Kher, Priyanka Chopra

क्वांटिकोमध्ये प्रियंका एका एफबीआय एजेंटची भूमिका साकारत आहे. क्वांटिकोचे प्रसारण २८ एप्रिलपासून होईल. 

6/6

Anupam Kher, Priyanka Chopra

Anupam Kher, Priyanka Chopra

यानंतर प्रियंका अ कीड लाईक जेक आणि एजंट इट रोमांटिक यांसारख्या हॉलिवूड सिनेमात काम करताना दिसेल. (फोटो- @anupamkher, @teampriyanka/ Twitter)