Anupamaa : Rupali Ganguly राहते एवढ्या आलिशान घरात

May 24, 2021, 14:41 PM IST
1/8

असा आहे लिविंग एरिया

असा आहे लिविंग एरिया

रुपाली (Rupali Ganguly) च्या घरातील लिविंग एरिया एवढा मोठा आहे.  लिविंग एरियाचा संपूर्ण भिंती सफेद रंगाचे आहेत. लाइट ब्राऊन व्हाइट फिनिशचे फर्निचर लिविंग एरियामध्ये आहे. टीव्ही सेट देखील लिविंग एरियात आहे. 

2/8

बसण्याची व्यवस्था आहे खूप सुंदर

बसण्याची व्यवस्था आहे खूप सुंदर

रुपाली गांगुली (Rupali Ganguly)  लिविंग एरियामध्ये सीटिंग अरेंजमेंट भरपूर आहे. लिविंग एरियामध्ये एका कोपऱ्यात डायनिंग स्पेस देखील आहे. घराच्या लादीवर व्हाइट टाइल्स लावण्यात आले आहेत.  फॉल सीलिंग आणि फॅन्सी लाइट्स देखील आहेत.   

3/8

पेंटिंग आहेत रुपालीसाठी खास

पेंटिंग आहेत रुपालीसाठी खास

रुपाली (Rupali Ganguly)च्या हॉलमधूनच इतर भागात जाण्याचा रस्ता आहे. लिविंग एरियात एक खूप मोठं पेंटिंग आहे. रूपालीला पेंटिंग खूप आवडतात. त्यामुळे तिचं घरं तिने इतकं सुंदर डेकोरेट केलंय. 

4/8

गणरायाची होते घरी स्थापना

गणरायाची होते घरी स्थापना

यासोबतच  रुपाली (Rupali Ganguly) घरी एक खास जागा आहे. जेथे गणपती बाप्पा विचारजमान होतो.

5/8

रुपालीच्या घरी आहे फन प्लेस

रुपालीच्या घरी आहे फन प्लेस

रुपाली (Rupali Ganguly) आपल्या घरी एक वेगळी जागा बनवली आहे. जिथे ती अतिशय मनापासून धम्माल मस्ती करताना दिसते. ही जागा तिने अतिशय सुंदर डेकोरेट केली आहे. 

6/8

ही आहे रूपालीची खास जागा

ही आहे रूपालीची खास जागा

रुपालीने आपल्या घरात सुंदर पाळणा बांधला आहे. जिथे बसून ती आपला रिकामा वेळ घालवू शकते. रूपालीच्या घरात आणखी एक झोपाळा आहे. 

7/8

बेडरूममध्ये आहे खास सेटअप

बेडरूममध्ये आहे खास सेटअप

रुपाली (Rupali Ganguly)च्या बेडरूममध्ये एक खास असा छोटेखानी सेटअप आहे. यामध्ये एक कबर्ड, ड्रेसिंग स्पेस, बेड अशा गोष्टी आहेत. 

8/8

बेडरूम आहे खूप साधा

बेडरूम आहे खूप साधा

रुपाली (Rupali Ganguly) आपल्या बेडरूममध्येच खास तयार होते.