Imran Khan यांचे अयशस्वी प्रेम, Bollywood अभिनेत्रींसोबत होते अफेअर्स

May 24, 2021, 08:32 AM IST
1/5

शबाना आजमीसोबत जोडलं गेलं होतं नाव

शबाना आजमीसोबत जोडलं गेलं होतं नाव

पाकिस्तान (Pakistan) चे क्रिकेटर इमरान खान (Imran Khan) चे नाव बॉलीवुड अभिनेत्री शबाना आजमी (Shabana Azmi) सोबत जोडलं गेलं होतं. या दिवसांत त्यांच्या जवळ येण्याच्या अनेक बातम्या देखील समोर आल्या.

2/5

रेखासोबत दिसले इमरान

रेखासोबत दिसले इमरान

रेखा (Rekha) आपल्या काळातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री. असं म्हटलं जातं की इमरान खान(Imran Khan) यांनी सुरूवातीचा काही काळ मुंबईत (Mumbai) मध्ये घालवला. याच दरम्यान इमरान आणि रेखा अनेकदा एकत्र दिसले. 

3/5

बंगाली अभिनेत्रीवर आलं प्रेम

बंगाली अभिनेत्रीवर आलं प्रेम

इमरान खान (Imran Khan) आणि  मुनमुन सेन (Moon Moon Sen) यांचे खूप किस्से चर्चेत होते. इमारन खानला बंगाली अभिनेत्री अधिक आवडत.

4/5

जीनत अमानसोबत साजरा केला बर्थडे?

जीनत अमानसोबत साजरा केला बर्थडे?

इमरान खानवर प्रेम करणाऱ्या अनेक होत्या. यामध्ये एक नाव होतं लोकप्रिय अभिनेत्री जीनत अमान (Zeenat Aman). 1979 नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानची टीम भारतीय दौऱ्यावर गेली. त्यावेळी इमरान खानच्या नावासमोर पहिल्यांदा 'प्लेबॉय' शब्द वापरला गेला. यावर्षी इमरान खानने आपला 27 वा वाढदिवस टीमसोबत बंगलुरूतील क्रिकेट स्टेडिअमच्या ड्रेसिंग रूममध्ये साजरा केला. तर काही वृत्तपत्रांनी दावा केला की, इमरानने आपला 27 वा वाढदिवस बॉलिवूड अभिनेत्री जीनत अमानसोबत साजरा केला.

5/5

इमरान खानच्या प्रेमाची खूप झाली चर्चा

इमरान खानच्या प्रेमाची खूप झाली चर्चा

एक वेळ असा होता की, भारतीय अभिनेत्रीचे लोकप्रिय हिरो होते इमरान खान (Imran Khan). या दोघांच्या प्रेमाचे किस्से आजही लोकप्रिय आहेत.