अपूर्व अग्निहोत्री ते Saif Ali Khan पर्यंत 'हे' सेलिब्रिटी वयाची 50 शी ओलांडल्यानंतर झाले वडील
जाणून घ्या कोण आहेत ते सेलिब्रिटीज जे वयाच्या 50 शीत वडील झाले आहेत.
Celebrities Became Father In Their 50s : आई आणि वडील होणं हे हा जगातील सर्वात मोठा आनंद असतो. जगातील कोणत्याही सुखाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. आई किंवा वडील होण्याच्या भावनेच वर्णन शब्दात करता येत नाही. हा आनंद फक्त अनुभवता येतो. दरम्यान, असे काही सेलिब्रिटी आहेत जे वयाच्या 50 व्या वर्षी तर कोणी 53 व्या वर्षी वडील झाले आहेत.
1/6
छोट्या पडद्यावरील 'जस्सी जैसी कोई नहीं' ही मालिका सगळ्यांच्या मनात छाप सोडून गेली आहे. 'जस्सी जैसी कोई नहीं' फेम अपूर्व अग्निहोत्री (Apurva Agnihotri) आणि त्याची पत्नी शिल्पा सकलानी (Shilpa Saklani) यांच्या आयुष्यात एका राजकुमारीचं आगमन झालं आहे. लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांना पालक होण्याचं सुख मिळालं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी अपूर्व वडील झाला. असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या 40-50 शीत वडील झाले आहेत.
2/6
3/6
4/6
5/6
6/6