Arjun Tendulkar : साहाची विकेट घेताच अर्जुनची अक्रामक रिएक्शन; फोटो होतायत व्हायरल

गुजरात विरूद्धच्या सामन्यात अर्जुनने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. अर्जुनने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ही विकेट काढली.

Apr 25, 2023, 22:02 PM IST
1/5

गुजरात विरूद्धच्या सामन्यात अर्जुनने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. अर्जुनने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ही विकेट काढली.

2/5

अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये वृद्धीमान सहाला माघारी धाडलं. यावेळी विकेट घेतल्यानंतर अर्जुनने आक्रामक पद्धतीने सेलिब्रेशन केलं

3/5

अर्जुनने विकेट घेतल्यावर केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

4/5

अर्जुन तेंडुलकरने विराट कोहलीच्या स्टाईलने यावेळी सेलिब्रेशन केलं. कोहली सारखीच आक्रमकता त्याने या सामन्यात दाखवली.

5/5

या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने उत्तम पद्धतीने कमबॅक केलंय. गेल्या सामन्यात अर्जुनने त्याच्या 3 ओव्हर्समध्ये 48 रन्स दिले होते. तो सामन्या मुंबईला गमवावा लागला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा नव्या जोशात अर्जुन मैदानावर उतरला आणि विकेट घेतली. आयपीएलमधील अर्जुनची ही तिसरी विकेट आहे.