Ashish Vidyarthi यांच्या दुसऱ्या लग्नातील काही Unseen फोटो समोर!

Ashish Vidyarthi's second wedding's photo : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आणि खलनायक आशिष विद्यार्थी यांनी काल 25 मे रोजी लग्न वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला होता. अशात त्यांच्या लग्नाचे काही फोटो आता समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. टॉली क्लब कोलकाता येथे त्यांनी रजिस्टर मॅरज करत एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्विकारलं आहे. 

| May 26, 2023, 15:03 PM IST
1/7

रुपाली आहे फॅशन डिझायनर

Ashish Vidyarthi's second wedding's photo

आशिष यांनी रुपाली बारुआशी लग्न गाठ बांधली आहे. तर रुपाली ही एक फॅशन डिझानयर असून एक एनर्टप्रेनर आहे. 

2/7

आशिष आणि रुपाली या ठिकाणी अडकले लग्न बंधनात

Ashish Vidyarthi's second wedding's photo

आशिष आणि रुपाली हे दोघं कोलराच्या टॉली क्लबमध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांनी सकाळी रजिस्तर मॅरेज केली तर संध्याकाळी सगळ्यांना पार्टी दिली. 

3/7

रुपालीनं परिधान केली ही साडी

Ashish Vidyarthi's second wedding's photo

रुपालीनं मेखेला चदोर ही आसामची साडी नेसली होती. त्यावर तिनं सोन्याचे दागिने देखील परिधान केले होते. हे दागिने दाक्षिणेतील मंदिरात असलेल्या डिझाइन सारखे आहेत. 

4/7

रुपाली नक्की कुठची आहे?

Ashish Vidyarthi's second wedding's photo

रुपाली ही मुळची गुवाहाटीची आहे. ती सध्या कोलकातामध्ये राहते. 

5/7

आशिष विद्यार्थी यांचं आधी झालं होतं लग्न

Ashish Vidyarthi's second wedding's photo

आशिष यांचं पहिलं लग्न हे अभिनेत्री राजोशी बारुआशी झालं होतं.

6/7

आशिष आणि राजोशी यांना आहे एक मुलगा

Ashish Vidyarthi's second wedding's photo

आशिष आणि राजोशी यांना एक मुलगा असून तो 23 वर्षांचा आहे. 

7/7

आशिष यांना आहे फिरण्याची आवड

Ashish Vidyarthi's second wedding's photo

आशिष यांना फिरण्याची आवड असून ते सतत त्याचे व्लॉग शेअर करताना दिसतात. (All Photo Credit : PR Handout)