Asia Cup 2023 : ...आता गुड नाईट! सलग दुसऱ्या विजयानंतर रोहित शर्माचं ट्विट व्हायरल
Asia Cup : 10 सप्टेंबरला भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात रंगलेला सामना पावसामुळे 11 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला होता. तर 12 तारखेला टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध सामना खेळला होता. अशातच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यानंतर एक सूचक ट्विट केलं आहे.
1/5
2/5
3/5
4/5