Kitchen Astro Tips:तुम्हाला पोळपाट-लाटणं वापरण्याचे नियम माहित आहे का?, चुकीच्या पद्धतीनं वापराल तर होऊ शकतं मोठं नुकसान

Kitchen Astro Tips For Money: आपल्या स्वयंपाकघरातील (Kitchen) आपण अनेक गोष्टींचा वापर करतो त्यातील म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणं (Kitchen Astro Tips). परंतु याचा जोतिष्यशास्त्राशीही संबंध आहे कसा? जाणून घेऊया... 

Mar 09, 2023, 19:46 PM IST

Kitchen Astro Tips in Marathi: आपण स्वयंपाक घरात जास्त वापर करतो ते म्हणजे पोळपाट आणि लाटण्याचा (Chalka and Belan). घरातील सर्वच माणसांसाठी आपल्याला पोळ्या करणं भागच असते. परंतु तुम्ही जर चुकीच्या प्रकारे पोळपाट - लाटण्याचा (Kitchen Tips) वापर करत असाल तर तुमच्यासाठी ते नुकसानीचे ठरू शकते. जाणून घेऊया का? 

 

1/6

Kitchen Astro Tips:तुम्हाला पोळपाट-लाटणं वापरण्याचे नियम माहित आहे का?, चुकीच्या पद्धतीनं वापराल तर होऊ शकतं मोठं नुकसान

vastu tips news

आपल्या रोजच्या वापरात पोळपाट आणि लाटण्याचा उपयोग हा हमखास होता. त्यातून घरात कितीही माणसं असतील परंतु त्यांच्यासाठी पोळ्या करणं ही प्रत्येक गृहिणीची जबाबादारी असते परंतु ज्योतिष्यशास्त्रानुसार, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं पोळपाट-लाटणं वापरत असाल तर त्यानं तुमचं नुकसानही होऊ शकते. 

2/6

Kitchen Astro Tips:तुम्हाला पोळपाट-लाटणं वापरण्याचे नियम माहित आहे का?, चुकीच्या पद्धतीनं वापराल तर होऊ शकतं मोठं नुकसान

vastu tips

जोतिष्यशास्त्रानुसार, स्वयंपाक घरात लक्ष्मी आणि अन्नपुर्णा देवीचे वास्तव असते. त्यामुळे तुमच्या बारिक-सारिक चुकाही अन्नपुर्णा आणि लक्ष्मी देवीला क्रोधित करू शकतात. 

3/6

Kitchen Astro Tips:तुम्हाला पोळपाट-लाटणं वापरण्याचे नियम माहित आहे का?, चुकीच्या पद्धतीनं वापराल तर होऊ शकतं मोठं नुकसान

astro tips

वास्तु तज्ञांनानुसार, तुम्ही लाकडी पोळपाट - लाटण्याची खरेदी करणार असाल तर शनिवारी आणि मंगळवारी त्याची खरेदी करू नये. बुधवारी किंवा गुरूवारी तुम्ही त्याची खरेदी करू शकता. 

4/6

Kitchen Astro Tips:तुम्हाला पोळपाट-लाटणं वापरण्याचे नियम माहित आहे का?, चुकीच्या पद्धतीनं वापराल तर होऊ शकतं मोठं नुकसान

astro news

असं म्हटलं जातं की, स्वयंपाकघरातील पोळपाट लाटण्याच्या आवाजामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. 

5/6

Kitchen Astro Tips:तुम्हाला पोळपाट-लाटणं वापरण्याचे नियम माहित आहे का?, चुकीच्या पद्धतीनं वापराल तर होऊ शकतं मोठं नुकसान

 kitchen tips astro

तुमचे पोळपाट - लाटणं हे कायमच स्वच्छ ठेवा नाहीतर ते घाणं असल्यास देवी अन्नपुर्णा नाराज होतात. 

6/6

Kitchen Astro Tips:तुम्हाला पोळपाट-लाटणं वापरण्याचे नियम माहित आहे का?, चुकीच्या पद्धतीनं वापराल तर होऊ शकतं मोठं नुकसान

 kitchen tips

तेव्हा तुम्ही अशा काही टीप्स वापरून पोळपाट - लाटण्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकता.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)