Astro tips: 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांमागे साडेसाती?
Astro Tips: सध्या काही लोकांना त्यांच्या राशींनुसार (Rashi) आता पुढील दोन वर्षे काळजी घ्यावी लागणार आहे. Astro Tips: सध्या काही लोकांना त्यांच्या राशींनुसार (Rashi) आता पुढील दोन वर्षे काळजी घ्यावी लागणार आहे.
Shanidev : आपल्याला नेहमीच असे वाटतं असते की आपल्या नशीबी आपल्या राशींच्या मागे साडेसाती (Sadesaati) लागू नये. परंतु काही लोकांसाठी पुढील दोन वर्षे म्हणजे 2025 पर्यंत साडेसाडी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे या काही राशींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.