पारंपरिक लूकमध्ये Athiya Shetty च्या ग्लॅमरस अदा, पाहा फोटो

पाहा फोटो... 

Sep 18, 2022, 15:33 PM IST

अभिनेत्री अथिया शेट्टी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. तिने पोस्ट केलेल्या फोटोंना कमेन्ट्स आणि लाईक्सटचा प्रतिसाद मिळत असतो. अथिया शेट्टीचे इंस्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अथिया शेट्टी ही बॉलीवुड स्टार सुनील शेट्टी याची मुलगी आहे. अथियाचा भाऊ अहान शेट्टी हा देखील अॅक्टर आहे. मोतीचूर-चकनाचूर या चित्रपटातून अथियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलंय. सध्या अथियाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल त्यापैकी काही ठराविक फोटो... 

1/5

2/5

3/5

4/5

5/5