विश्वास बसणार नाही... पण, हे फोटो आहेत आपल्याच महाराष्ट्रातील

नवरात्री मुळे गंज गोलाई भागात रोषणाई नयनरम्य रोषणाई करण्यात आली आहे. 

Oct 22, 2023, 22:04 PM IST

Navratri 2023 : देशभरात सध्या नवरात्र उत्सवाची धुम पहायला मिळत आहे. महाराष्ट्रतही नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. लातूरमधील गंज गोलाई येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

1/9

लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंज गोलाईत रोषणाई करण्यात आली आहे.    

2/9

नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. 

3/9

या सोळा रस्त्यावर बाजारपेठ विकसित करण्यात आली आहे.  

4/9

 शहरातील सोळा मुख्य रस्ते गंज गोलाई येथे एका सेंटर वर येऊन मिळतात.   

5/9

नवरात्र उत्सवानिमित्ताने येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. 

6/9

लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या मंदिरात भाविकांचा नेहमीत गर्दी असते. 

7/9

 गंज गोलाईच्या मुख्य इमारतीच्या मध्यभागी जगदंबा देवी चे मंदिर आहे.

8/9

लातूरच्या श्याम भट्टड यांनी खास ZEE 24 TAAS च्या प्रेक्षकांसाठी नयनरम्य रोषणाईची झलक ड्रोनच्या नजरेतून टिपली आहे. 

9/9

राष्ट्रकूटच्या कालखंडात गंज गोलाईचे जगदंबामातेचे मंदिर बांधण्यात आले. तुळजापूरच्या तुळजव्वनी मंदिरचा एक भाग म्हणून ओळखले जाते.