Auto Expo 2023: 'या' कारची स्पीड पाहून इतर गाड्या विसराल; 605 किलोमीटर स्पीड आणि...

Auto Expo 2023: इलेक्ट्रीक कार प्रमाणे सध्या हायड्रोजन कारचीही खूप क्रेझ आहे. नुकतीच यासंदर्भात एका ऑटो एक्स्पोतून या गाडीचे भन्नाट फीचर्स लॉन्च झाले आहेत. 

Jan 12, 2023, 17:07 PM IST

MG Euniq 7 Car: सध्या ऑटो एक्स्पो 2023 चा दुसरा दिवस सुरू आहे. यंदा तुम्हाला या एक्स्पोमध्ये हायड्रोजन कार पाहायला मिळेल. या वेळी एमजी मॉटर या कंपनीची क्रेझ पाहायला मिळाली. या गाडीचे फीचर्स हे अफलातून आहेत. ही कार एकदा चार्ज झाल्यानंतर 600 किलोमीटरच्याही पुढे पळू शकते. 

1/5

Auto Expo 2023: 'या' कारची स्पीड पाहून इतर गाड्या विसराल; 605 किलोमीटर स्पीड आणि...

 Auto Expo 2023: MG Motor debuted the new Hydrogen car Euniq 7 Know the Features Specification and More in Marathi

MG Euniq 7 ही आकर्षेक गाडी ऑटो एक्स्पोमध्ये यावेळी पाहायला मिळाली. या गाडीनं सगळ्यांचेच लक्ष वेधले. 

2/5

Auto Expo 2023: 'या' कारची स्पीड पाहून इतर गाड्या विसराल; 605 किलोमीटर स्पीड आणि...

 Auto Expo 2023: MG Motor debuted the new Hydrogen car Euniq 7 Know the Features Specification and More in Marathi

सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानानं चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे या गाडीचीही क्रेझ सगळीकडे वाढू लागली आहे. 

3/5

Auto Expo 2023: 'या' कारची स्पीड पाहून इतर गाड्या विसराल; 605 किलोमीटर स्पीड आणि...

 Auto Expo 2023: MG Motor debuted the new Hydrogen car Euniq 7 Know the Features Specification and More in Marathi

या गाडीचं वैशिष्ट्यं म्हणजे या गाडीत 6.4kg हायड्रोजन आहे. 

4/5

Auto Expo 2023: 'या' कारची स्पीड पाहून इतर गाड्या विसराल; 605 किलोमीटर स्पीड आणि...

 Auto Expo 2023: MG Motor debuted the new Hydrogen car Euniq 7 Know the Features Specification and More in Marathi

या कारची बॅटरी तुम्ही 3 मिनिटात तुम्ही चार्ज करू शकता. 

5/5

Auto Expo 2023: 'या' कारची स्पीड पाहून इतर गाड्या विसराल; 605 किलोमीटर स्पीड आणि...

 Auto Expo 2023: MG Motor debuted the new Hydrogen car Euniq 7 Know the Features Specification and More in Marathi

ही कार लवकरच भारतात लॉन्च केली जाईल.