बॅकलेस टॉपमध्ये Manushi Chhillar दिसते ग्लॅमरस

पाहा मानुषी छिल्लरचे हॉट फोटो...  

Jun 11, 2022, 16:43 PM IST

सुमारे 17 वर्षांनंतर मानुषी छिल्लर भारतीय  युवतीने 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकला. मानुषी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मॉडेलिंग विश्वात प्रसिद्धीझोतात आलेली आणि मिस वर्ल्डचा किताब मिळवणारी मानुषी अखेर बॉलिवूडमध्ये दिसली. अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'पृथ्वीराज' सिनेमात दिसली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मजल मारली नसली तरी मानुषीच्या लूकने सर्वांना घायाळ केलं आहे. 

 

1/5

मानुषी सध्या तिच्या बॅकलेस टॉपमुळे चर्चेत आली आहे.     

2/5

फोटोंमध्ये मानुषी हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.   

3/5

'पृथ्वीराज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण कणारणी मानुषी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.   

4/5

सोशल मीडियावर देखील मानुषीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.    

5/5

सोशल मीडियावर मानुषीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.