Axar Patel : इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालणारी अक्षर पटेलची पत्नी नक्की आहे तरी कोण?

Axar Patel Wife : गुरुवारी अक्षर पटेल लग्नबंधनात अडकला आहे. मोठ्या धुमधडाक्यात हा विवाह सोहळा पार पडला आहे. यावेळी अनेक क्रिकेटपटूंनी अक्षरच्या लग्नासाठी हजेरी लावली होती

Jan 27, 2023, 18:35 PM IST
1/6

axar patel wife meha patel

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांचा गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता.

2/6

axar patel wedding

अक्षर पटेलचे गुरुवारी गुजरातमधील वडोदरा येथे लग्न झाले. यावेळी मेहंदी सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अक्षर पटेल आणि मेहा देखील एकत्र दिसले होते.

3/6

meha patel date axar patel

अक्षर पटेल आणि 28 वर्षीय मेहा दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. 

4/6

meha patel nutrition

मेहा पटेल या व्यवसायाने आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञ आहेत. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनही शेअर करते. 

5/6

meha patel tatto

मेहाने अक्षर पटेलसाठी एका हातावर Aksh हे नाव गोंदवले आहे.

6/6

meha patel insta

मेहा पटेलला रील्स बनवण्याची खूप आवड आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत रील्स शेअर करत असते. मेहाचे 27 हजार फॉलोअर्स आहेत.