रामलल्लाला काजळ लावणार, पूजेत सहभागी होणार आणि... आज अयोध्येत असा असेल मोदींचा अयोध्या दौरा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule: अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे जाणून घेऊयात...

| Jan 22, 2024, 11:19 AM IST
1/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule

अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे जाणून घेऊयात...  

2/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule

सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचं रामजन्मभूमीत आगमन होईल.

3/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule

सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी रामलल्लाला सोन्याच्या काडीने काजळ लावतील.

4/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule

दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी पंतप्रधान मोदी रामजन्मभूमी मंदिरात अभिषेक आणि पूजा करतील.

5/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule

दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

6/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule

दुपारी 2.15 वाजता कुबेर टिळा येथील शिवमंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा करतील.

7/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule

दक्षिण भारतातील रामायणाशी संबंधित मंदिरांचा अध्यात्मिक प्रवास पंतप्रधान मोदींनी सोमवारी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या आधी पूर्ण केला.

8/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule

धनुषकोडीजवळील मंदिरात मोदींनी प्रार्थना केली आणि समुद्रकिनारी पुष्पांजली अर्पण केली. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकापूर्वी मंदिरांना भेटी पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी धनुषकोडी आणि अरिचल मुनईच्या मार्गावर असलेल्या श्री कोठंडारामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. श्री कोठंडारामस्वामी मंदिर असलेल्या किनाऱ्याजवळ मोदींनी ज्या ठिकाणी समुद्रात पुष्पांजली अर्पण केली तिथून श्रीलंका हाकेच्या अंतरावर आहे.