B12 व्हिटॅमिनच्या कमतेरतेमुळे गंभीर आजारांचा धोका? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शरीरात Vitamin B12 कमतरता असल्यास अनेक आरोग्यविषयी समस्या निर्माण होऊ शकतात.
Vitamin B12 : शरीराच्या योग्य वाढीसाठी निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटिन, कॅल्शिअम असणणे गरजेचे आहे. यासाठी सकस आणि पौष्टिक आहाराची गरज आहे. योग्य आरातूनच शरीराला प्रोटिन, कॅल्शिअम मिळत असते. शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
1/7
2/7
3/7
5/7
6/7