Minissha Lamba अभिनयापासून दूर मात्र ग्लॅमर चर्चेत

May 30, 2021, 14:15 PM IST
1/8

इंस्टाग्रामवर आहे ऍक्टिव

इंस्टाग्रामवर आहे ऍक्टिव

2005 मध्ये 'यहां' सिनेमातून फिल्मी करिअरला सुरूवात केली. अभिनेत्री मिनिषा लांबा सोशल नेटवर्किंग साइटवर खूप ऍक्टिव असते. 

2/8

कायमच असतो बोल्ड अंदाज

कायमच असतो बोल्ड अंदाज

मिनिषा लांबा कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर याचा बोल्ड अंदाज शेअर केलाय 

3/8

अभिनयापासून लांब

अभिनयापासून लांब

आता मिनिषा लांबा अभिनयापासून खूप लांब आहे. 2017 मध्ये तिला 'भूमी' सिनेमात पाहण्यात आलं. मिनिषा लांबाने आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे.

4/8

रणबीरसोबत केलय काम

रणबीरसोबत केलय काम

 यशराज फिल्म्समधील `बचना ऐ हसीनों` (Bachna Ae Haseeno) या सिनेमात रणबीर कपूरसोबत मिनिषा लांबाने काम केलंय.

5/8

मिनिषा लांबाचा मोठा चाहता वर्ग

मिनिषा लांबाचा मोठा चाहता वर्ग

या फोटोतील तिच्या सौंदर्याने अनेक चाहते घायाळ झाले आहेत.

6/8

या सिनेमात दिसली मिनिषा लांबा

या सिनेमात दिसली मिनिषा लांबा

मिनिषा लांबा `कार्पोरेट`, `रॉकी : द रेबेल`, `एंथनी कौन है`, `हनीमून ट्रैवल्स प्राइवेट लिमिटेड`, `अनामिका`, `शौर्य`आणि `दस कहानियां`या सिनेमात दिसली.

7/8

अवॉर्ड विनिंग सिनेमातही केलंय काम

अवॉर्ड विनिंग सिनेमातही केलंय काम

याचप्रमाणे मिनिषाने  `बचना ऐ हसीनों` मध्ये रणबीर कपूरसोबत काम केलंय.  तसेच `किडनॅप`सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेच्या 'वेलडन अब्बा' सिनेमात काम केलंय.

8/8

थिएटरमध्ये आहे ऍक्टिव

थिएटरमध्ये आहे ऍक्टिव

मिनिषा लांबाने यासोबत `छूना है आसमान`, `इंटरनेट वाला लव` मध्ये देखील काम केलं आहे. तसेच मिनिषा `बिग बॉस 8` मध्ये स्पर्धक म्हणून दिसली.