रणबीरच्या 'या' अभिनेत्रीचा हॉट आणि बोल्ड अंदाज

May 30, 2021, 10:07 AM IST
1/5

2005साली 'यहां' चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या  फिल्मी करियरला सुरूवा करणारी अभिनेत्री मिनीषा लांबा (Minissha Lamba) सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.     

2/5

मिनीषा कायम सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. तिने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात.   

3/5

पण आता सध्या मिनीषा रूपेरी पडद्यापासून दूर आहे.  

4/5

 2017साली मिनीषा 'भूमी' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. त्यानंतर ती अभिनयापासून दूर झाली.   

5/5

मिनीषा  यशराज फिल्म्सच्या 'बचना ऐ हसीनों' (Bachna Ae Haseeno)चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरसोबत काम केलं होतं.