1/5
bajaj qute quadricycle gets govt nod, to launch in india soon
सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बजाजची क्वाड्रिसायकल क्यूटला लवकरच भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेकडून क्यूटला परवानगी मिळालीये. मंत्रालयाकडून ९ जूनला नोटिफिकेशन जारी केले जाईल. क्वाड्रिसायकल चार चाकांची मायक्रो कार आहे. याचे वजन, पॉवर आणि स्पीडला एका लिमिटमध्ये ठेवण्यात आलंय. छह साल के लंबे इंतजार के बाद बजाज की क्वॉड्रिसाइकल `क्यूट` को इंडियन मार्केट में जल्द लॉन्च किया जा सकता है. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट एंड हाइवे की तरफ से बजाज की चार पहियों वाली क्वॉड्रिसाइकल `क्यूट` को कामर्शियल यूज के लिए मंजूरी मिल गई है. उम्मीद है कि मंत्रालय की तरफ से 9 जून 2018 को नोटिफिकेशन जारी किया जाएगा. क्वॉड्रिसाइकल एक चार पहियों वाली माइक्रो कार है. इसका वजन, पावर और स्पीड को एक लिमिट के अंदर रखा गया है.
2/5
bajaj qute quadricycle gets govt nod, to launch in india soon
3/5
bajaj qute quadricycle gets govt nod, to launch in india soon
बजाज क्यूटमध्ये २१५ सीसीचे पेट्रोल इंजिन आहे जी १३.२ पीएसपेक्षा अधिक आहे. याचा वेग ७० किमी प्रति तास आहे. ५ स्पीड गिअरबॉक्सवाली क्यूटचे मार्केटमध्ये CNG/LPG व्हर्जन येण्याची शक्यता आहे. कंपनीचा दावा आहे की याचा ३६ किमी प्रती लीटरचा मायलेज आहे. क्यूटची लांबी २,७५२ एमएम आहे. टाटा नॅनो ४१२ एमएम कमी आहे.
4/5
bajaj qute quadricycle gets govt nod, to launch in india soon
जर या गाडीची तुलना बजाजच्या तीन चाकी RE ऑटो रिक्शाशी केली तर यात १९९ सीसीचे पेट्रोल इंजिन आहे. याची १०.३ पीएसची पॉवर आहे. हा ४ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत येते. बजाज RE ची लांबी 2635 एमएम आहे जे क्यूट पेक्षा ११७ एमएम कमी आहे. मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता रस्त्यांवर लवकरच ही गाडी धावणार आहे.
5/5