Pooja Sawant Bedroom Photo Leak : पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

मराठीतील सुंदर अभिनेत्री पूजा सावंत तिच्या सुंदरतेसाठी, आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आजवर पूजा सावंतने मराठीत अनेक दर्जेदार सिनेमे केले आहेत. दगडी चाळ सिनेमातील तिची कलरफुल भूमिका फारच गाजली होती.  

Feb 09, 2023, 13:05 PM IST

Pooja Sawant Bedroom photo leak : मराठीतील सुंदर अभिनेत्री पूजा सावंत तिच्या सुंदरतेसाठी, आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आजवर पूजा सावंतने मराठीत अनेक दर्जेदार सिनेमे केले आहेत. दगडी चाळ सिनेमातील तिची कलरफुल भूमिका फारच गाजली होती.  

1/5

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

पूजा सावंत, तिच्या कातील अदांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या स्माईलचे अनेक चाहते आहेत.

2/5

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

पूजा सावंत इंस्टाग्रामवर नेहमीच काहींना काही शेअर करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओनं खूप लाईक्स येत असतात.

3/5

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

नुकताच तिने तिचा बेडरूम मधला एक फोटो शेअर केला आहे.

4/5

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

पूजा सावंतच्या बेडरूम फोटोला खूप लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत.  

5/5

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

पूजा सावंतचे बेडरूम फोटो व्हायरल

इंस्टाग्रामवर जे फोटो पूजा सावंत शेअर करत असते त्यात ती फारच सुंदर दिसते.