माठातील पाणी किती दिवस प्यावं? जाणून घ्या माठ साफ करायची योग्य पद्धत

Earthen Pot Water Drinking Benefits : उन्हाळा सुरू झाली की थंडगार पाणी प्यावं वाटतं. घरी फ्रिज जरी असला तरी त्याला माठातल्या पाण्याची चव नाही. 

| May 21, 2024, 21:54 PM IST
1/7

माठ

प्राचीन काळात मातीच्या भांड्यांचा वापर जास्त केला जात असायचा. तर उन्हाळ्यात डेरा म्हणजे माठ प्रत्येक घरी दिसायचा.

2/7

रांजन

ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी रांजन अंगणात दिसतात. उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी याचा वापर केला जायचा

3/7

साठवलेलं पाणी किती दिवस प्यावं?

मात्र तुम्हाला माहितीये का? की माठात साठवलेलं पाणी किती दिवस प्यावं? 

4/7

दर दोन दिवसांनी माठ धुवा

माठात पाणी साठवत असाल तर तुम्ही किमान दर दोन दिवसांनी माठ धुतला पाहिजे. माठ नियमित धुतल्याने आरोग्यात विकारांचा धोका राहत नाही.

5/7

जीवजंतू

माठातील पाणी जर बरेच दिवस बदललं असेल तर जीवजंतू निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे माठातील पाणी बदलत रहा.

6/7

माठावरचं झाकण

माठावर झाकण ठेवल असला तरी देखील पाणी नियमित बदलत राहिलं पाहिजे. तसेच माठ आतील बाजूने व्यवस्थित धुतला गेला पाहिजे.   

7/7

Disclaimer

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)