लाल, हिरव्या की पिवळ्या? कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणं जास्त फायद्याचं?

विवाहित महिलांनी बांगड्या घातल्यास त्यांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा वाहते आणि ही ऊर्जा शरीराबाहेर जात नाही, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.

| Jan 09, 2024, 17:25 PM IST

Benifits Of Bengles: विवाहित महिलांनी बांगड्या घातल्यास त्यांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा वाहते आणि ही ऊर्जा शरीराबाहेर जात नाही, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.

1/10

लाल, हिरव्या की पिवळ्या? कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणं जास्त फायद्याचं?

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

Benifits Of Bengles:आपल्या देशात विवाहित आणि अविवाहित दोन्ही स्त्रिया बांगड्या घालतात. पण विवाहित महिलांना काचेच्या बांगड्या घालताना आपण पाहिले असेल. 

2/10

सकारात्मक ऊर्जा

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

विवाहित महिलांनी काचेच्या बांगड्या घातल्या तर सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि बांगड्या न घालणाऱ्या महिलांच्या आसपास नकारात्मक ऊर्जा राहते, असे ज्योतिषशास्त्रानुसार म्हटले जाते. 

3/10

विवाहाचे प्रतीक

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

काचेच्या बांगड्या घालणे पतीच्या आरोग्यासाठी चांगले असते असेही मानले जाते. काचेच्या बांगड्या विवाहित स्त्रियांच्या विवाहाचे प्रतीक म्हणून पाहिले जाऊ शकतात. पण कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे अधिक फायदेशीर आहे? 

4/10

सकारात्मक ऊर्जा

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

विवाहित महिलांनी बांगड्या घातल्यास त्यांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा वाहते आणि ही ऊर्जा शरीराबाहेर जात नाही.

5/10

लाल बांगड्या

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

लाल रंगाच्या बांगड्या विशेषतः ऊर्जेचे प्रतीक मानल्या जातात आणि जर तुम्ही त्या घातल्या तर शरीरातील उर्जेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

6/10

हिरव्या बांगड्या

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

हिरव्या काचेच्या बांगड्या हे सौभाग्य आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. जर विवाहित स्त्रीने हातात या रंगाच्या बांगड्या घातल्या तर तिच्या घरात सौभाग्य टिकून राहते आणि घरातील अडचणी दूर होऊ शकतात.

7/10

पिवळ्या बांगड्या

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

पिवळ्या काचेच्या बांगड्या हे आनंदाचे प्रतीक आहे. जर एखाद्या विवाहित स्त्रीने या बांगड्या घातल्या तर तिच्याभोवती आनंद पसरतो आणि ते समृद्धीचे संकेत देते.

8/10

केशरी

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

केशरी काचेच्या बांगड्या हे यशाचे प्रतीक मानले जाते. हे परिधान करणाऱ्या महिलांना जीवनात यश मिळते.

9/10

तुमच्या आवडीनुसार

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

प्रत्येक रंगाच्या बांगड्यांचे वेगवेगळे महत्व आहे. तुमच्या आवडीनुसार त्या परिधान करु शकता. 

10/10

डिस्क्लेमर

Benifits Of Bengles Red green or yellow Which color bangles are Good to wear

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)