Honeymoon Destination in Winter: थंडीच्या दिवसात हनिमून प्लान करताय? कपल्ससाठी बेस्ट लोकेशन
तुम्हाला तुमचा हनिमून वेगळा आणि आठवणीत राहील असा करायचा असेल तर तुमच्यासाठी रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन जाणून घेऊया.
Best Honeymoon Place In india: तुम्हाला तुमचा हनिमून वेगळा आणि आठवणीत राहील असा करायचा असेल तर तुमच्यासाठी रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन जाणून घेऊया.
1/8
थंडीच्या दिवसात हनिमून प्लान करताय? कपल्ससाठी बेस्ट लोकेशन
2/8
रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन
3/8
लाचेन आणि थांगू व्हॅली
4/8
पांढर्या शुभ्र बर्फाचा डोंगर
पहाटे पहाटे डोंगरावरून पांढर्या शुभ्र बर्फाच्या डोंगराकडे पाहिल्यावर आपण स्वप्न पाहत असल्याचा भास होतो. हे ठिकाण चीनच्या सीमेजवळ आहे. येथे फक्त भारतीयांनाच जाण्याची परवानगी आहे. येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चोपटा गावात जाता येते. थंगू व्हॅलीमध्ये वर गेल्यावर तुम्हाला झाडांच्या रांगांचे विहंगम दृश्य पाहायला मिळेल.
5/8
तवांग
तवांग हे हिमालयात वसलेले एक छोटेसे शहर आहे आणि हे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. हे शहर तवांग मठाचे घर आहे, भारतातील सर्वात मोठा मठ आणि सहाव्या दलाई लामा यांचे जन्मस्थान देखील आहे. हिवाळ्यात तवांगला भेट देण्याचा उत्तम काळ मानला जातो. अनेकजण प्री-वेडिंग फोटोशूटसाठी हे लोकेशन निवडतात.
6/8
गोरीचेन पीक, सेला पास
7/8