रात्रीच्या वेळी चुकूनही पाहू नका 'हे' हॉरर चित्रपट; यादीतलं सहावं नाव पाहूनच वाटेल भीती

best horror movies to watch : तुम्हालाही भयपटांच्या श्रेणीत मोडणारे चित्रपट पाहायला आवडतात का? चित्रपटांच्या यादीतील 'हे' 6 भयपट रात्रीच्या वेळी एकट्यात कधीच पाहू नका....   

Jun 27, 2024, 15:20 PM IST

best horror movies to watch : भयपट पाहण्याची आवड अनेकांनाच असते. पण, काही मंडळी मात्र सहसा एकटे असताना Horror Movies पाहण्याचं धाडस करत नाहीत. 

 

1/7

फोबिया

best horror movies to watch

राधिका आपटेची मध्यवर्ती भूमिका असणारा 'फोबिया' हा एक सायकोलॉजिकल भटपट आहे. यामध्ये अभिनेत्रीला एगोराफोबियानं ग्रस्त असल्याचं दाखवण्यात आलं.   

2/7

स्त्री

best horror movies to watch

एका महिलेची आत्मा रात्रीच्या वेळी पुरुषांचं अपहरण करून त्यांना घेऊन जाते असं काहीसं कथानक 'स्त्री' चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी श्रेणीत मोडतो.   

3/7

तुम्बाड

best horror movies to watch

20 व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील कथानकावर 'तुम्बाड' चित्रपट आधारलेला आहे. तुम्बाड गावातील गुप्तधनावर चित्रपटातील कथानक आधारल्याचं पाहता येतं.   

4/7

बुलबुल

best horror movies to watch

बालिका वधूच्या कथेवर 'बुलबुल' चित्रपटाचं कथानक आधारलं असून, ती पुढं जाऊन एका रहस्यमयी महिलेमध्ये रुपांतरीत होण्याचा थरराक प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.   

5/7

रात अकेली है

best horror movies to watch

क्राईम थ्रिलर असणाऱ्या या 'रात अकेली है' चित्रपटाच्या कथेमध्ये हॉरर आणि सस्पेन्सही हाताळण्यात आला आहे.   

6/7

क्वाएट प्लेस

best horror movies to watch

'क्वाएट प्लेस' या हॉलिवूड चित्रपटामध्ये अंतराळातून पृथ्वीवर अडकलेल्या विचित्र प्रकारच्या नरसंहारी जीवाशी एका कुटुंबाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.   

7/7

भूत- पार्ट वन: द हॉन्टेड शिप

best horror movies to watch

'भूत- पार्ट वन: द हॉन्टेड शिप' चित्रपटामध्ये समुद्रकिनारी अडलेल्या जहाज अधिकाऱ्यासंदर्भातील कथानक साकारण्यात आलं आहे.