एक्स्ट्रा कमाईचा विचार करताय? तुमच्यासाठीच आहेत हे 10 पार्ट टाईम जॉब!

Part Time Jobs For Extra Income: सध्याची नोकरी करता करता देखील हे पार्ट टाईम जॉब करु शकता. त्यामुळे तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधी आहे.

| Sep 01, 2023, 13:27 PM IST

Part Time Jobs For Extra Income: आम्ही तुम्हाला असे 10 पर्याय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा कमाई करु शकता. सध्याची नोकरी करता करता देखील हे पार्ट टाईम जॉब करु शकता. त्यामुळे तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधी आहे.

1/11

एक्स्ट्रा कमाईचा विचार करताय? तुमच्यासाठीच आहेत हे 10 पार्ट टाईम जॉब!

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

Part Time Jobs For Extra Income ही अभ्यास किंवा सरकारी नोकरी इत्यादी करताना आपल्याला पैशांची गरज लागते. पण पैसे कमवायचे याबद्दल आपल्याला माहिती नसते. आम्ही तुम्हाला असे 10 पर्याय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा कमाई करु शकता. सध्याची नोकरी करता करता देखील हे पार्ट टाईम जॉब करु शकता. त्यामुळे तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधी आहे.

2/11

कॉपी एडिटर, प्रूफ रिडर

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

तुमचे लेखन आणि शुद्धलेखन चांगले असेल तर कॉपी एडिटर, प्रूफ रिडर म्हणून पार्ट टाईम चांगली कमाई करु शकता. घरबसल्या कमाई करण्याचा हा बेस्ट पर्याय आहे.

3/11

शिकवणी

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

तुम्हाला ज्या विषयाचे ज्ञान असेल, तो विषय विद्यार्थ्यांना शिकवा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवणी देऊ शकता. यामुळे तुमची एक्स्ट्रा कमाई होईल.

4/11

कंटेट रायटर

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

तुमच्याकडे चांगले लेखन कौशल्य असेल तर तुम्ही ब्लॉग, वेबसाइट्स किंवा सोशल मीडियासाठी फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता.

5/11

फ्रीलान्सिंग

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

तुमच्या कौशल्यांवर अवलंबून तुम्ही ग्राफिक डिझाईन, प्रोग्रामिंग, वेब डेव्हलपमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात फ्रीलान्स करू शकता.

6/11

डेटा एन्ट्री

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

डेटा एंट्रीचे काम सोपे आहे आणि ते अर्धवेळ सहज करता येते. यातून चांगली कमाई करता येईल. फक्त ऑनलाइन काम घेताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. 

7/11

फोटोग्राफी

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

तुमची फोटोग्राफी चांगली असेल आणि तुम्हाला त्याची आवड असेल तर तुम्ही पार्ट टाईम काम करू शकता. तुम्ही तुमचे फोटो किंवा व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकू शकता.

8/11

भाषा शिकवणे

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

तुमचे एखाद्या भाषेवर चांगले प्रभुत्व असेल तर तुम्ही भाषेचे वर्ग घेऊ शकता. यामध्ये, तासाच्या वर्गानुसार शुल्क आकारून तुम्ही पार्ट टाईम चांगली रक्कम कमवू शकता.

9/11

रिटेल स्टोअर

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

आठवड्याच्या शेवटी किंवा संध्याकाळी रिटेल स्टोअरमध्ये काम करणे हा काही अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.

10/11

फूड डिलीव्हरी

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

तुम्ही फूड डिलीव्हरी किंवा कुरिअर कंपन्यांसाठी पार्ट टाईम रिटेल ड्रायव्हर म्हणून काम करू शकता. यामध्ये डिलिव्हरीनुसार उत्पन्न मिळते. यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही वेळ किंवा ठिकाण निवडू शकता.

11/11

कॉल सेंटर प्रतिनिधी

Best Part time Jobs in India For Better Extra Income in marathi

अनेक कंपन्या ग्राहक सेवा किंवा तांत्रिक सेवा पुरवण्यासाठी कॉल सेंटर प्रतिनिधी नेमतात. घरबसल्यादेखील केवळ फोनवरुन हे काम करता येते.