Monalisa च्या मादक अदांनी सर्वांनाच केलंय घायाळ...पाहा फोटो
मोनालिसा बोल्ड लूक देताना दिसली. या फोटोंमध्ये अभिनेत्री कधी उभ्या किंवा बसलेल्या कॅमेऱ्यासमोर तिच्या किलर लूकने वेड लावलं आहे.
Monalisa Photos : भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा प्रत्येक वेळी आपल्या स्टाईलची अशी जादू निर्माण करते की तिचे चाहते धुंद होतात. यावेळी देखील 39 वर्षीय अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर इतके डीप नेक ब्लाउज घातलेले फोटो शेअर केले आहेत की फोटो सोशल मीडियावर आग लावत आहेत. पाहा या अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोशूट ज्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.