मोनालिसाने बोल्डनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा.. पाहा फोटो

मोनालिसा नेहमीच तिच्या बोल्ड आणि सेक्सी लूकने चाहत्यांची मने जिंकत असते.

Jul 06, 2022, 23:22 PM IST

Monalisa Bold Pictures : भोजपुरी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. त्याच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. 

1/5

भोजपुरी फिल्म स्टार मोनालिसा तिच्या किलर परफॉर्मन्सने लोकांचं मन घायाळ करत असते. मोनालिसा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव आहे आणि तिच्या चाहत्यांसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करते.

2/5

मोनालिसा कधी भारतीय तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये फोटो शेअर करते. मोनालिसा सर्व प्रकारच्या कपड्यांना ग्लॅमर जोडण्यात माहिर आहे असे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ही अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते.

3/5

कधी डीप नेकचा ड्रेस तर कधी डीप नेकचा ब्लाउज घालून मोनालिसा चाहत्यांचं मन जिंकते.

4/5

मोनालिसाच्या प्रत्येक फोटोवर आणि व्हिडिओवर चाहते उघडपणे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिचा फॅशन सेन्सही लोकांना खूप आवडतो.

5/5

मोनालिसाचे इंस्टाग्रामवर 5.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. याशिवाय ती सलमान खानच्या शो 'बिग बॉस'मध्येही दिसली आहे.