Bhumi Pednekar नं गोल्डन साडीतं दाखवली Curvy फीगर, पाहा Photo

Bhumi Pednekar : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednakar) ही लोकप्रिय आहे. भूमीचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून भूमीचा एक ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. भूमी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.   

Feb 13, 2023, 17:43 PM IST
1/5

Bhumi Pednekar Bold Saree

भूमीनं नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

2/5

Bhumi Pednekar Bold Saree

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

3/5

Bhumi Pednekar Bold Saree

भूमीनं सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. त्या रिसेप्शनपार्टीचे हे फोटो आहेत. 

4/5

Bhumi Pednekar Bold Saree

भूमीनं गोल्डन शिमरी रंगाची साडी परिधान केली होती.   

5/5

Bhumi Pednekar Bold Saree

भूमीनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिला बोल्ड लूक चर्चेचा विषय ठरला आहे.