स्लिट ड्रेसमध्ये Bhumi Pednekar चा ग्लॅमरस अंदाज; चाहते अभिनेत्रीवर फिदा
मोकळे केस आणि परफेक्ट फिगरमध्ये पोज देताना भूमी दिसत आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) कायम तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री लांब स्लिट ड्रेस घातल्यामुळे चर्चेत आली आहे. पांढऱ्या हाय स्लिट ड्रेसमध्ये भूमी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगत आहे. नव्या फोटोशूटमुळे भूमी सोशल मीडियावर (Bhumi Pednekar social media) चर्चेत आहे... पाहा अभिनेत्रीचे निवडक फोटो...
2/5
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)
3/5