Bigg Boss 14: निक्की तांबोळीचा बोल्ड अंदाज

निक्की सोशल मीडियावर चांगलीच ट्रेन्ड होत आहे.  

Oct 04, 2020, 18:08 PM IST

'Bigg Boss 14'शोची चर्चा सध्या  सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे. या चर्चेचा  विषय ठरत आहे निक्की तांबोळी.  निक्की कोण आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर निक्कीला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात  व्हायरल होत आहेत. 

1/7

दक्षिण सिनेमामधील निक्की तांबोळी ही स्टार आहे.  

2/7

'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेताना तिने दिलबर गाण्यावर ठेका धरून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले  

3/7

सध्या निक्की सोशल मीडियावर चांगलीच ट्रेन्ड होत आहे.  

4/7

निक्की एक मॉडेल-अभिनेत्री आहे. तिने 'कंचना 3', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' चित्रपटांमध्ये  भूमिका साकारली आहे.

5/7

6/7

7/7