हाथरस प्रकरण : आक्रोश! ...अन् बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला अश्रू अनावर

Oct 04, 2020, 17:33 PM IST
1/6

हाथरस प्रकरण : आक्रोश! ...अन् बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला अश्रू अनावर

उत्तर प्रदेशातील हाथरस hathras येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या बलात्काराच्या अमानुष घटनेतील पीडितेचा मृत्यू झाला आणि सारा देश या घटनेनं हळहळला. एकच संतापाची लाट उसळली. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही जोर धरु लागली. पण, सत्तेच्या या चक्रात मात्र पीडितेच्या न्यायाहून जास्त राजकीय रंग गडद झाल्याचं पाहायला मिळाले. 

2/6

हाथरस प्रकरण : आक्रोश! ...अन् बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला अश्रू अनावर

आपल्या मुलीला न्याय मिळावा, असा टाहो फोडणाऱ्या याच पीडितेच्या कुटुंबीयांची काँग्रेसच्या सरचिटणीस priyanka gandhi प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी , rahul gandhi यांनी भेट घेतली. 

3/6

हाथरस प्रकरण : आक्रोश! ...अन् बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला अश्रू अनावर

पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणाऱ्या प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यापुढं भावना आणि आक्रोश सुरु झाला. पीडितेच्या कुटुंबाच्या भावनांचा बांध यावेळी फुटल्याचं पाहायला मिळालं. 

4/6

हाथरस प्रकरण : आक्रोश! ...अन् बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला अश्रू अनावर

खुद्द प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी या कुटुंबाला आपुलकीनं आधार दिला.   

5/6

हाथरस प्रकरण : आक्रोश! ...अन् बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला अश्रू अनावर

कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या जगातील कोणतीही ताकद या कुटुंबाचा आवाज दाबू शकत नाही; असं राहुल गांधी म्हणाले. 

6/6

हाथरस प्रकरण : आक्रोश! ...अन् बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला अश्रू अनावर

तर, अखेरच्या वेळीसुद्धा आपल्या मुलीला पाहू न शकलेल्या कुटुंबाच्या बाजुनं उभं राहत त्यांना न्याय मिळत नाही तोवर लढा सुरुच ठेवणार अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी आदित्यनाथ सरकारला आव्हान दिलं.