'बिग बॉस ११' विनर शिल्पा शिंदेचे अनसीन फोटो

Jan 17, 2018, 12:45 PM IST
1/10

शिल्पा शिंदे टीव्ही इंडस्ट्रीशी जोडली गेली आहे. बिग बॉस ११ नंतर कलर्स चॅनल तिच्यासोबत नवा शो करणार असल्याचे बोलले जात आहे.   

2/10

'बिग बॉस ११'मध्ये शिल्पासोबत प्रोड्यूसर विकास गुप्तादेखील दिसला. शोमध्ये दोघांमध्ये तूतू-मैमै पहायला मिळाली.  

3/10

शिल्पा आणि विकास घरात येण्याआधीच भांडायला लागले होते. घरातदेखील शिल्पाने विकासला काही हफ्ते त्रास दिला. 

4/10

शिल्पा आणि विकासचे चर्चेत राहिलेले भांडण नेमक का झाल होत माहितेय का ?  'भाभीजी घर पै है' ही सिरिअल शिल्पाने सोडली आणि प्रोड्यूसरविरुद्ध आरोप केले यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले.

5/10

एवढच नव्हे तर तिने प्रोड्यूसरविरोधात एफआयआर दाखल केली. या कारणामूळेच  शिल्पा आणि विकास भांडायला लागले होते.     

6/10

काही वेळाने दोघांमधईल भांडणे शांत झाली आणि ते चांगले मित्र झाले.   

7/10

'भाभीजी घरपे है' आणि 'चिडिया घर' या सिरिअल्समूळे शिल्पा याआधी चर्चेत होती.

8/10

आपल्या फॅन्सकडून मिळालेल्या सपोर्टमूळे शिल्पा खूप खूश आहे.  

9/10

बिग बॉसच्या घरी शिल्पाला केवळ दुसऱ्या स्पर्धकांचाच नाही तर त्यांच्या पालकांचाही सपोर्ट मिळाला.   

10/10

३ वर्षांनंतर 'बिग बॉस'मध्ये महिला विजेता झाली.  याआधी गौहर खानने 'बिग बॉस ७' जिंकले होते. त्यानंतर सलग पुरूषच हा किताब जिंकत गेले. ( फोटो साभार- इंस्टाग्राम)