या ग्लॅमरस अभिनेत्रींच्या अदांवर कोट्यवधींच्या नजरा; फोटो पाहाल तर म्हणाल...

बॉलिवूड अभिनेत्री कायम वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत, सर्वांचं लक्ष वेधत असतात.   

Sep 24, 2021, 10:30 AM IST

बॉलिवूडमध्ये आज एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत.  या अभिनेत्री कायम वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत, सर्वांचं लक्ष वेधत असतात. एवढंच नाही तर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. या अभिनेत्रींच्या चाहत्यांमध्ये फक्त मुलचं नाही तर मुली देखील आहेत.  मुली त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींचा ड्रेसिंग सेन्स कॉपी करत असतात. 

1/6

अभिनेत्री दिशा पटानी

अभिनेत्री दिशा पटानी

2/6

3/6

4/6

अभिनेत्री आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट

5/6

अभिनेत्री इलियाना डिक्रूज

अभिनेत्री इलियाना डिक्रूज

6/6

अभिनेत्री सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खान