शरीरावरील बर्थ मार्क उलगडतात स्वभावातील गुपितं; जाणून घ्या त्याचे अर्थ
अनेक लोकांच्या शरीरावर जन्मखूण म्हणजेच बर्थ मार्क असतात. पण तुम्हाला माहित आहे का, यामध्ये अनेक गुपित दडलेले असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार तुमच्या शरीरातील बर्थ मार्क त्या व्यक्तीच्या स्वभावातील अनेक गुपित समोर आणतात. ज्यामुळे भविष्याबाबत जाणून घेण्यास मदत होते.
असे अनेक लोक आहेत ज्यांच्या शरीरावर लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा असतात. याला बर्थमार्क म्हणतात. सामुद्रिक शास्त्रामध्ये अशा अनेक जन्मचिन्ह आहेत, ज्याद्वारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव जाणून घेता येतो. भविष्याबद्दलही जाणून घेऊ शकता. अनेक लोक या जन्मचिन्हाला शुभ आणि अशुभ मानतात. आता वेगवेगळ्या भागांवरील बर्थमार्क्सचा अर्थ काय? सामुद्रिक शास्त्रात या सर्व गोष्टींचे तपशीलवार वर्णन केले आहे. या लेखात बर्थमार्क्सबद्दल जाणून घेऊया, तुमच्या शरीरावरील कोणते बर्थमार्क काय सूचित करतात. (फोटो सौजन्य - iStock)