काळवीट शिकार प्रकरण- दोषी ठरल्यानंतर भावूक झालेल्या सलमानने बहिणींना मारली मिठी...
Apr 05, 2018, 14:28 PM IST
1/6
Salman Khan
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने ववन्यजीवन कायद्याअंतर्गत सलमानला दोषी ठरवण्यात आले आहे. तर याप्रकरणात सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे या कलाकरांची निर्दोष मुक्तता केली आहे.
2/6
Salman Khan
दोषी ठरवल्यानंतर सलमान अत्यंत भावूक झाला. तो काहीसा भांबावलेलाही दिसला. त्याने आपल्या दोन्ही बहिणींना अलविरा आणि अर्पिताला मीठी मारली.
TRENDING NOW
photos
3/6
Salman Khan
सलमान खानने जेव्हा काळवीटाची शिकार केली होती त्यावेळेस सर्व आरोपी जिप्सी गाडीत होते. सर्व सेलिब्रेटींनी सलमानला शिकार करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर गोळीचा आवाज ऐकून सर्व गावकरी तेथे जमले. गावकरी आल्यानंतर सलमान गाडी घेऊन पळून गेला आणि दोन काळवीट तेथेच पडले होते.
4/6
Salman Khan
सलमान खानच्या विरोधात जोधपूरमध्ये चार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ती प्रकरण काळवीट शिकारीबद्दलचे असून एक अवैध हत्यार ठेवण्याप्रकरणी आहे. यापैकी दोन प्रकरणावर सलमानला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
5/6
Salman Khan
अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी सलमानलची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
6/6
Salman khan
काळवीट शिकार प्रकरणी सलमानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link