Photos Viral : बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतेय लोकप्रिय अभिनेत्याची लेक

गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार किड्सची एंट्री झाली आहे. यामध्ये बोनी कपूर यांच्या लेकीपासून संजय कपूर, चंकी पांडे इतकंच काय तर किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याच्या लेकिचंही नाव आघाडीवर आहे. पण, सुहाना, खुशी, अनन्या यांना शह देत आता एका नावानं चांगलीच सरशी घेतली आहे. तुमच्या लक्षात आलंय का? 

Jan 04, 2023, 11:15 AM IST

गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार किड्सची एंट्री झाली आहे. यामध्ये बोनी कपूर यांच्या लेकीपासून संजय कपूर, चंकी पांडे इतकंच काय तर किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याच्या लेकिचंही नाव आघाडीवर आहे. पण, सुहाना, खुशी, अनन्या यांना शह देत आता एका नावानं चांगलीच सरशी घेतली आहे. तुमच्या लक्षात आलंय का? 

1/5

Tiger Shroff's Sister Krishna Shroff : हे नाव आहे, अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचं. अजून हाताशी एक चित्रपटही नाही आणि अशातच कृष्णाच्या वाट्याला आलेली लोकप्रियता पाहून अनेकजण हैराण आहेत.   

2/5

Bollywood Actor Tiger Shroffs Sister  Krishnas hot bold photos

कृष्णा ही तिच्या बोल्ड पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कधी जाळीदार कपडे, कधी फेदर्स असणारं एखादं टॉप आणि कधी मिनिमल ज्वेलरी लूक या रुपात तिला पाहून अनेकजण हैराण होतात. 

3/5

Bollywood Actor Tiger Shroffs Sister  Krishnas hot bold photos

कृष्णा सोशल मीडियावर तिचे काही फोटोशूटही शेअर करत असते. यामध्ये तिचा प्रत्येक लूक नजरा खिळवणारा असतो. 

4/5

Bollywood Actor Tiger Shroffs Sister  Krishnas hot bold photos

पॉपी कलर्स असोत किंवा मग एखादं शिमरी आऊटफिट, कृष्णा प्रत्येक लूक अगदी सहजपणे हँडल करताना दिसते. 

5/5

Bollywood Actor Tiger Shroffs Sister  Krishnas hot bold photos

तिचे बोल्ड फोटो तर, भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतात. (सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)