अभिनयापासून दूर गेलीय अभिनेत्री, पतीसोबत करतेय बोल्ड Yoga

Jan 27, 2021, 15:53 PM IST
1/7

पतीसोबत आशका

पतीसोबत आशका

समुद्रकिनाऱ्यावर आशका गोराडिया आणि तिचा नवरा ब्रेंट गोबल चांगला वेळ घालवतायत.  दोघेही योग करण्यात माहीर आहेत.  

2/7

फोटो असतात नेहमी खास

फोटो असतात नेहमी खास

आशका गोराड़िया (Aashka Goradia) चे चाहतेही इंटरनेटवर तिचे फोटो येण्याची वाट पाहत असात.  

3/7

आशकाचा बोल्ड योग

आशकाचा बोल्ड योग

अभिनेत्री आशका गोराडियाने तिच्या बोल्ड योगाद्वारे अनेकदा चाहत्यांना आश्चर्यचकित केलंय. 

4/7

बिकिनीमध्ये फिगर फ्लाॅंट

बिकिनीमध्ये फिगर फ्लाॅंट

काही दिवसांपूर्वी हिरव्या रंगाच्या फुलांच्या बिकिनीत आशका गोराडियाने एक फोटो शेअर केला होता. आशाका गोराडिया बीचवर परफेक्ट फिगर योग करताना दिसत आहेत.  

5/7

आशकाच्या फोटोची चर्चा

आशकाच्या फोटोची चर्चा

आशका गोराड़िया (Aashka Goradia)  चे इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या हॉट फोटोनी भरलंय. आशकाचा एक योगा ट्रेनर आहे. योगा हे तिचं प्रेम आहे.   

6/7

योग हे आशकाचं प्रेम

योग हे आशकाचं प्रेम

आशका (Aashka Goradia) सध्या गोवामध्ये जास्त वेळ घालवताना दिसतेय. तिथे ती आणि तिचा पती योग केंद्र चालवतात.

7/7

बिग बॉसमध्ये होती आशका

बिग बॉसमध्ये होती आशका

आशका गोराड़िया (Aashka Goradia)  टीव्हीवरील सर्वात चर्चेत असणारा रिएलिटी शो बिग बॉस 6 चा हिस्सा होती. यासोबत तिने अनेक डेलीसोपमध्ये देखील काम केलंय.