रेड कार्पेटवर बॉलिवूड तारकांचा जलवा
बॉलिवूडच्या तारका कोठेही गेल्या तरी त्यांची चर्चा होतेच.
मुंबई : बॉलिवूडच्या तारका कोठेही गेल्या तरी त्यांची चर्चा होतेच अशात जर त्या रेड कार्पेटवर अवतरल्या तर काही बोलायलाच नको. सर्वत्र त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा असतात. नुकताच मुंबईच्या पंच तारांकीत हॉटेलमध्ये 'लिवा मिस डिवा २०२०' फॅशन शो संपन्न झाला. यावेळी अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर त्यांचा जलावा दाखवला. सध्या अभिनेत्री आणि काही मॅडेल्सचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो.