Madhuri Dixit चे नवे फोटोशूट, तुम्ही देखील म्हणाल WOW

Jan 30, 2021, 21:10 PM IST
1/5

माधुरी दीक्षितचे फोटोशूट

माधुरी दीक्षितचे फोटोशूट

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ने पिवळ्या अनारकली सूटमध्ये फोटोशूट केलंय.   

2/5

पिवळ्या अनारकली सूटमध्ये सुंदर दिसतेय अभिनेत्री

पिवळ्या अनारकली सूटमध्ये सुंदर दिसतेय अभिनेत्री

पिवळ्या अनारकली सूटमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षीत खूपच सुंदर दिसतेय.

3/5

फॅन्सना आवडतो लूक

फॅन्सना आवडतो लूक

माधुरी दीक्षितची स्टाईल तिच्या फॅन्सना नेहमी आवडते.

4/5

डान्सिंग स्टाईलमुळे प्रसिद्ध

डान्सिंग स्टाईलमुळे प्रसिद्ध

माधुरी दीक्षित डान्सिंग स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे ओळखली जाते.

5/5

तरुणांसाठी आदर्श अभिनेत्री

तरुणांसाठी आदर्श अभिनेत्री

आपल्या डान्स आणि अभिनयामुळे ती असंख्य तरुणांसाठी आदर्श ठरलीय.