दीपिका पादुकोणच्या आधी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म, दुसऱ्यांदा झाली आई

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आधी या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म. दुसऱ्यांदा झाली आई. जाणून घ्या सविस्तर

| Sep 07, 2024, 14:19 PM IST
1/6

दीपिका पादुकोण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दीपिका आपल्या बाळाला जन्म देणार आहे. 

2/6

दुसऱ्यांदा आई

आता दीपिका पादुकोणच्या आधी एका अभिनेत्रीने वयाच्या 31 व्या वर्षी गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. 

3/6

प्रणिता सुभाष

बॉलिवूड अभिनेत्री प्रणिता सुभाष ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 2022 मध्ये तिने मुलीला जन्म दिला होता. 

4/6

2021 मध्ये लग्न

2021 मध्ये अभिनेत्री प्रणिता सुभाषने नितीन राजूसोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने अभिनयातून ब्रेक घेतला होता. 

5/6

शेवटचा चित्रपट

अभिनेत्री प्रणिता सुभाषने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये ती दिसली होती. तिचा शेवटचा चित्रपट 'भुज: द प्राईड ऑफ इंडिया' हा होता.

6/6

फोटो चर्चेत

प्रणिता सुभाष तिच्या जबरदस्त फोटोंमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना घायाळ करत असतो.