#Nickyanka reception: नववधू 'प्रियां'का बावरते.....

Dec 20, 2018, 07:42 AM IST
1/5

#Nickyanka reception: नववधू 'प्रियां'का बावरते.....

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. भारतात ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतींमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. ज्यांनतर दिल्लीमध्ये त्यांनी एका जंगी स्वागतसोहळ्याचं आयोजन केलं होतं. 

2/5

#Nickyanka reception: नववधू 'प्रियां'का बावरते.....

दिल्लीपाठोपाठच प्रियांका आणि निकने मुंबईतही एका स्वागतसोहळ्यात उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधलं. 

3/5

#Nickyanka reception: नववधू 'प्रियां'का बावरते.....

प्रियांकाच्या आईने म्हणजेच डॉ. मधू चोप्रा यांनी मुंबईत एका रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. 

4/5

#Nickyanka reception: नववधू 'प्रियां'का बावरते.....

प्रियांका आणि निकच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत सोहळ्यामध्ये नातेवाईक मंडळी आणि मित्रपरिवाराची उपस्थिती पाहायला मिळाली. 

5/5

#Nickyanka reception: नववधू 'प्रियां'का बावरते.....

यावेळी प्रियांकाने सब्यसाची मुखर्जीच्या कलेक्शनमधील लेहंगा घातला होता. तर निक सूटमध्ये फार रुबाबदार दिसत होता. निक आणि प्रियांकाच्या चेहऱ्यावरचा आनंद सारंकाही सांगून जात होता. गेल्या काही दिवसांपासून ही नवविवाहित जोडी भारतातच असून, अद्यापही त्यांच्या विवाहसोहळ्याचाच जल्लोष आणि स्वागत सोहळ्याचे समारंभ सुरु आहेत.