Alia- Ranbir ते Mouni Roy - Suraj Nambiar पर्यंत... 'हे' 6 सेलिब्रिटी कपल साजरी करणार पहिली Lohri

Bollywood Celebrities First Lohri : 2022 मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. हे सेलिब्रिटी कपल आता पहिली लोहरी साजरी करणार आहेत. यावेळी या सेलिब्रिटींचे चाहते त्यांचे आवडते सेलिब्रिटी कशाप्रकारे सण साजरा करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. 

Jan 13, 2023, 18:45 PM IST
1/6

Bollywood Celebrities First Lohri Alia Bhatt Hansika Motwani Mouni Roy Richa Chaddha Karishma Tanna

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले. रणबीर- आलियाचे लग्न हे बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड लग्नांपैकी एक होते. यावेळी फक्त लग्नानंतर नाही तर त्यांच्या मुलीसोबतही त्यांची ही पहिलीच लोहरी आहे. 

2/6

Bollywood Celebrities First Lohri Alia Bhatt Hansika Motwani Mouni Roy Richa Chaddha Karishma Tanna

हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आणि तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत (Sohel Kthuriya)  4 डिसेंबर 2022 रोजी लग्न बंधनात अडकले. त्या दोघांची देखील लग्नानंतरची पहिली लोहरीही एकत्र साजरी करणार आहेत.

3/6

Bollywood Celebrities First Lohri Alia Bhatt Hansika Motwani Mouni Roy Richa Chaddha Karishma Tanna

अभिनेता विक्रांत मैसी (vikrant massey) आणि शीतल ठाकूर (Sheetal Thakur) यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी दोघांचे लग्न झाले.  

4/6

Bollywood Celebrities First Lohri Alia Bhatt Hansika Motwani Mouni Roy Richa Chaddha Karishma Tanna

अभिनेत्री आणि बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक करिश्मा टन्नानं (Karishma Tanna) देखील मुंबईतील रिअल इस्टेट इंवेस्टर वरुण बंगेराशी (Varun Bangera) लग्न केले आहे. गेल्या वर्षी 5 फेब्रुवारी रोजी त्यांनी लग्न केले. 

5/6

Bollywood Celebrities First Lohri Alia Bhatt Hansika Motwani Mouni Roy Richa Chaddha Karishma Tanna

ऋचा चढ्ढा (Richa Chaddha) आणि अली फजल (Ali Fazal) यांनी 2022 मध्ये मुंबई, लखनौ आणि दिल्ली या तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये लग्नाच्याी रिसेप्शनचे आयोजन केले होते. या दोघांचीही ही पहिली लोहरी असेल.

6/6

Bollywood Celebrities First Lohri Alia Bhatt Hansika Motwani Mouni Roy Richa Chaddha Karishma Tanna

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि तिचा दुबईस्थित बॉयफ्रेंड - उद्योगपती सूरज नांबियार (Suraj Nambiar) हे 27 जानेवारी 2022 रोजी विवाह बंधनात अडकले. हे दोघे 2019 पासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी गोव्यातील हिल्टन गोवा रिसॉर्टमध्ये लग्न केले.